अर्थ : दूरच्या अडथड्यावरून परावर्तित होऊन स्पष्टपणे ऐकू येणारा ध्वनी.
उदाहरणे :
रिकाम्या खोलीत प्रतिध्वनी ऐकू येतो.
समानार्थी : पडसाद, प्रतिध्वनी
अर्थ : एखाद्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी योजलेला त्याच अर्थाचा दुसरा शब्द.
उदाहरणे :
एका शब्दाला अनेक प्रतिशब्द असू शकतात
समानार्थी : पर्याय
प्रतिशब्द व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratishabd samanarthi shabd in Marathi.